पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!| Flood | Kolhapur Flood | SakalMedia<br />गेल्या महिन्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील १० ते १५ घरे जमीनदोस्त झाली आहेत. यावेळी त्यांची घरेदारे उद्ध्वस्त झाली आहेत. आता या परिसरातील गावकरी पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या सद्य परिस्थिती जाणून घेणारा हा खास ग्राउंड रिपोर्ट...<br />(बातमीदार - बाजीराव गुरव) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)<br />#Flood #HeavyRain #Savardi #kolhapur #kolhapurFlood #MaharashtraFlood